ऐतवडे बुद्रुक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महोत्सव समितीला आश्वासन
पुरेसा पाणीपुरवठा, सोलर यंत्रणेची सुविधा, स्मशानभूमी दुरुस्ती यासह गावातील विविध प्रलंबित कामांची लवकरच पाहणी करून अत्यावश्यक कामांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन कामेरी येथील जिल्हा परिषद सदस्य जयराज पाटील यांनी दिले.
