प्रभाग क्र. १५ मधील धोकादायक व अनधिकृत केबल्स आणि वायरचे जाळे तात्काळ हटवा

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मा. उपमहापौर तथा विद्यमान नगरसेविका शैलजा अविनाश मोरे यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन त्यांना प्रभाग क्र. १५ मधील धोकादायक व अनधिकृत केबल्स आणि वायरचे जाळे तात्काळ हटवण्याबाबत नुकतेच निवेदन सादर केले.

Continue reading

रहाटणी–पिंपळे सौदागरमध्ये बुद्ध जयंतीनिमित्त भव्य बुद्धरूप मिरवणूक

पिंपरी । राईट अँगल रहाटणी–पिंपळे सौदागर परिसरात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या २५६९ व्या जयंतीनिमित्त भव्य “बुद्धरूपाची मिरवणूक” आयोजित करण्यात आली…

Continue reading

धनगाव पाणी योजनेचे पंप तासगाव पालिकेच्या ताब्यात; संजयकाका पाटलांच्या पाठपुराव्याने ८ कोटींचा फायदा, पाणीटंचाई मिटणार

dhangav-water-scheme-pumps-under-tasgaon-municipal-corporation-sanjay-kaka-patil-8-crore-benefit-water-crisis-solved

Continue reading

प्रतिक्षा यादीतील लाभार्थ्यांना लागणार लॉटरी ।

472 लाभार्थ्यांकडून पीएमआरडीच्या सदनिका रद्दची प्रक्रिया पिंपरी । प्रदीप लोखंडे  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कडून काढण्यात आलेल्या सदनिकांसाठी…

Continue reading

विधानपरिषद : पिंपरी-चिंचवडला पुन्हा डावलले ।

राष्ट्रवादीकडून झिशान सिद्धिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब  राईट अँगल । प्रदीप लोखंडे  विधानपरिषदेच्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहराला पुन्हा एकदा डावलले आहे….

Continue reading

अजित दादांच्या अपघाताची चर्चा अचानक शांत का झाली? चाकणकर, झिरवळ प्रकरण थंड का? जाणून घ्या षडयंत्र ।

अजित दादांचा अपघात, रुपाली चाकणकर आणि नरहरी झिरवळ यांच्याभोवती निर्माण झालेली चर्चा अचानक शांत का झाली? जाणून घ्या यामागे काय आहे षडयंत्र

Continue reading

हिंजवडी शिवाजीनगर पुणे मेट्रो लाईन-३ च्या कामाला वेग

पीएमआरडीए अतिरिक्त आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांची पाहणी; अडथळे दूर करण्याच्या सूचना पिंपरी । प्रदीप लोखंडे पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासाला वेग आणि सोय…

Continue reading

“शक्तीपीठ (Shaktipith Highway) महामार्ग रद्द करा” । वाळव्याच्या (Walwa) शेतकऱ्यांचे Ramdas Athawale यांना निवेदन

शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशी मागणी वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे केली. या महामार्गात बागायती जमीन बाधित असल्याने शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. कोणताही मोबदला न स्वीकारता जमीन देणार नाही अशी ठाम भूमिका शेतकरी संघर्ष समितीने मांडली आहे.

Continue reading

संजयकाकांच्या प्रयत्नातूनच बायपाससाठी ८५ कोटींचा निधी; आमदार रोहित पाटलांची केवळ ‘स्टंटबाजी’!

तासगाव शहराच्या वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या आणि गेली अनेक दशके रखडलेल्या बायपास रस्त्याचा प्रश्न माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या अथक पाठपुराव्यामुळेच सुटला आहे. काकांनी विशेष बाब म्हणून अर्थसंकल्पात ८५ कोटी रुपयांची तरतूद केल्यानेच आज शेतकऱ्यांच्या हातात मोबदल्याचे धनादेश पडत आहेत, असे प्रतिपादन तासगावच्या नगराध्यक्षा विजया पाटील यांनी केले. तासगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

Continue reading

शहरातील उद्या सायंकाळचा पाणीपुरवठा बंद

पिंपरी । राईट अँगल   पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी जलशुद्धीकरण केंद्र येथे करण्यात येणाऱ्या स्थापत्य व विद्युत विषयक देखभाल-दुरुस्तीच्या कामामुळे…

Continue reading