Tanvi Kolte ठरली Big Boss Season 6 ची विजेती | चाहत्यांनी केला जल्लोष |
तन्वी कोलते ठरली बिग बॉस विजेती! तिच्या प्रवासाबद्दल, ग्रँड फिनाले आणि सोशल मीडिया रिअॅक्शनबद्दल सविस्तर वाचा.
तन्वी कोलते ठरली बिग बॉस विजेती! तिच्या प्रवासाबद्दल, ग्रँड फिनाले आणि सोशल मीडिया रिअॅक्शनबद्दल सविस्तर वाचा.
शहराच्या विकासासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पालिकेच्या सभांचा आता ‘रेकॉर्ड ब्रेकिंग’ ट्रेंड सुरू झाला असल्याचे चित्र तासगावात पाहायला मिळत आहे. यावेळी विद्यमान सत्ताधाऱ्यांनी तर माजी नगरसेवकांचाही विक्रम मोडत, अवघ्या एक मिनिटात सभा गुंडाळून नवा ‘रेकॉर्ड’ आपल्या नावावर केला आहे.