स्वातंत्र्यदिनी एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांची ऑस्ट्रेलियाच्या माऊंट कोसिअस्कोवर तिसऱ्यांदा यशस्वी चढाई

ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर माऊंट कोसिअस्कोवर 360 एक्स्पलोररचे संस्थापक एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे याच्यासोबत इतर 3 गिर्यारोहकांनी यशस्वी चढाई करत भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे.

Continue reading