नाणी गायब, दुकानदार हैराण! तासगावात चिल्लर संकट.

तासगाव शहरात सध्या चिल्लरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून, किरकोळ व्यवहार करणाऱ्या दुकानदारांसाठी ही मोठी डोकेदुखी ठरली आहे. एक, दोन आणि पाच रुपयांच्या नाण्यांसह १० व २० रुपयांच्या नोटांची कमतरता इतकी वाढली आहे की, दररोज सकाळी दुकान उघडताच सर्वप्रथम “चिल्लर कुठून आणायची?” हा प्रश्न दुकानदारांसमोर उभा ठाकतो.

Continue reading