WhatsApp Image 2026-03-05 at 1.33.11 PMAdv Bodhi Ramteke's fight for 1 km condition for RTE access scrapped is a success

RTE प्रवेशातील १ किमीची अट रद्द अ‍ॅड बोधी रामटेकेंच्या लढ्याला यश

आरटीई कायद्यामध्ये राज्य सरकारने १ किमी अंतरावरील शाळाच निवडण्याबाबत अट घातली होती. याचा फटका राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना बसणार होता चंद्रपूर येथील याचिकाकर्ते शंकर आत्राम, करिष्मा बांगडे यांच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या निकालात न्यायालयाने ही अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Continue reading