‘अटल आनंदवन’ उपक्रमातून हरित महाराष्ट्राला हातभार; आरोग्य केंद्राच्या लोकसहभागातून उभारलेल्या सुविधांचा सत्कार

तासगाव तालुक्यातील बोरगाव येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर परिसरात आरोग्य विभाग व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘हरित महाराष्ट्र अभियान’ अंतर्गत ‘अटल आनंदवन’ वृक्षलागवड मोहीम उत्साहात पार पडली. या मोहिमेत तब्बल साडेसात हजार वृक्षांची लागवड करण्यात आली.

Continue reading

तासगाव बायपासचा मार्ग मोकळा! ८५ कोटींचा निधी मंजूर; बाधित शेतकऱ्यांना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते धनादेश वाटप

तासगाव शहराच्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढणाऱ्या बहुप्रतिक्षित बायपास प्रकल्पाला (Tasgaon Bypass Project) आता खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे. या प्रकल्पासाठी भूमी संपादन प्रक्रिया पूर्णत्वाकडे असून, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते बाधित शेतकरी बांधवांना नुकसान भरपाईच्या धनादेशांचे वाटप करण्यात आले आहे.

Continue reading