रामापूरच्या न्यू इंग्लिश स्कूलचा (New English School) झेंडा उंचावला । श्रुती गवळी NMMS शिष्यवृत्तीस पात्र ।

रामापूर येथील न्यू इंग्लिश स्कूलने शैक्षणिक क्षेत्रात पुन्हा एकदा उल्लेखनीय यश मिळवले असून विद्यार्थिनी श्रुती चेतन गवळी हिने NMMS शिष्यवृत्ती परीक्षा 2025-26 मध्ये यश संपादन करत विद्यालयाचा गौरव वाढवला आहे.

Continue reading