उपमहापौर Sharmila Babar यांच्याकडून YCM मधील आरोग्य सेवांचा आढावा

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर (Mayor Sharmila Babar) यांनी आज पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण मेमोरियल ( Yashwantrao Chavan Memorial Hospital) रुग्णालयाला भेट देत रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी केली. यावेळी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे (doctor rajendra wable) यांनी संपूर्ण रुग्णालयाचा सविस्तर आढावा उपमहापौर यांना दिला.

Continue reading

युद्धामुळे उद्योजक संकटात, सर्व पुरवठा साखळी विस्कळीत : संदीप बेलसरे

उद्योजक आणि कामगार वाचविण्यासाठी गॅसचा राखीव कोटा द्या, पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेची मागणी

Continue reading

तासगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी अरुणा पाटील; उपसभापतीपदी सुखदेव पाटील बिनविरोध

तासगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी अरुणा महेश पाटील यांची तर उपसभापतीपदी सुखदेव भीमराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने ही निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली. निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी केली तसेच गुलाल उधळून आनंद साजरा केला.

Continue reading

PMC : नगरसेविका नंदिनी धेंडे यांचा आंदोलनाचा इशारा; पाणी पुरवठा अधिकारी अलर्ट 

प्रभाग दोन मधील सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी पाहणी  पुणे ! प्रतिनिधी  पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २ मधील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून नगरसेविका…

Continue reading