कचरा, रस्ते दुरवस्था, सुरक्षा उपाय योजनांचा अभाव
अभय भोर यांनी उद्योजकांच्या समस्या मांडल्या; एमआयडीसी प्रश्नांवर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे तातडीच्या उपाययोजनांचे आश्वासन पिंपरी । राईट अँगल …
अभय भोर यांनी उद्योजकांच्या समस्या मांडल्या; एमआयडीसी प्रश्नांवर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे तातडीच्या उपाययोजनांचे आश्वासन पिंपरी । राईट अँगल …
शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने कोट्यवधींची फसवणूक; नऊ आरोपींवर कठोर कारवाई पिंपरी । प्रदीप लोखंडे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने सायबर गुन्ह्यांविरोधात मोठी…
पाली/बेणसे दि: (धम्मशील सावंत)उमटे धरणाच्या गाळाचा व शुद्ध पाण्याच्या प्रश्नांवर योग्य व जलद उपाययोजनेसाठी उमटे धरण संघर्ष ग्रुपने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री मंगेश वाकडीकर यांची उमटे धरण संघर्ष ग्रुपचे अँड राकेश पाटील यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य डॉ सचिन राऊळ यांच्या समवेत भेट घेतली, उमटे धरण संघर्ष ग्रुपने निवेदनही दिले आहे, सदरच्या निवेदनात म्हटले आहे की,आपल्या रायगड जिल्हा परिषदेकडे सध्या १५ व्या वित्त आयोगाचा ५० कोटी रुपयांचा निधी पडून आहे. सदरच्या निधी पैकी आपण उमटे धरणाचा गाळ व शुध्द पाण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन द्यावा, उमटे धरण हे आपल्याच जिल्हा परिषदेच्या मालकीचे आहे.
एमआयडीसी परिसरातील उद्योजकांच्या विविध मूलभूत समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन माननीय आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या प्रतिनिधींसोबत आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी आणि मोठ्या संख्येने उद्योजक उपस्थित होते.
महिला आरक्षणाच्या समर्थनार्थ माजी उपमहापौर शैलजा मोरे सभागृहात आक्रमक पिंपरी । राईट अँगल नारीशक्ती वंदन अधिनियम (महिला आरक्षण विधेयक) हा…