व्हाईट हाऊसमधील ऐतिहासिक ‘वेसक दिन’ सोहळ्यात आंबेडकरी अनुयायांचा गौरवपूर्ण सहभाग!
वाशिंग्टन, डी.सी.(विशेष प्रतिनिधी, अशोक कांबळे): अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या ‘व्हाईट हाऊस’मध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशेष ‘वेसक दिन’ (बुद्ध…
