रायगडच्या पत्रकारांसाठी ऐतिहासिक पाऊल; भव्य पत्रकार भवनाच्या मागणीला महसूलमंत्री बावनकुळे यांची तात्काळ मंजुरीची ग्वाही
रायगड जिल्ह्यात पत्रकार भवन उभारण्याच्या मागणीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सकारात्मक प्रतिसाद. राईट अँगल मराठीचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांच्या मागणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना. रायगडच्या पत्रकारांसाठी ऐतिहासिक पाऊल.
