तासगाव-कवठेमहांकाळ मध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून तातडीने उपाययोजना करा

तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यांमध्ये यंदाच्या पावसाळ्यात अपेक्षित व सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी भूजल पातळी खालावली असून विहिरी, कूपनलिका व अन्य जलस्रोतांची पाणीपातळी कमी झाली आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी, शेती, पशुधन आणि बागायती पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Continue reading

रोशनीला सहा वर्षांनी पुन्हा भेटताना…

रोशनीची गोष्ट माझ्या संपर्कात असलेल्या अनेकांना कदाचित माहीत असेल. गेल्या काही वर्षांत मी तिच्याबद्दल दोन-तीनदा लिहिलेही आहे. पण जवळपास सहा वर्षांनी पुन्हा तिच्या गावात जाऊन तिला भेटलो. या सहा वर्षांत काय बदलले, काय बदलले नाही आणि ज्याला आपण सहजपणे ‘आदिवासींची जिद्द’ म्हणतो, त्या जिद्दीची किंमत नेमकी कोणाला मोजावी लागते, हा प्रश्न पुन्हा समोर उभा राहिला.

Continue reading