७२ च्या दुष्काळात बरबडा-विचका खाऊन जगलो; आता त्याहून वाईट परिस्थिती! | पाहा दुष्काळाची भीषणता

७२ च्या दुष्काळात बरबडा-विचका खाऊन जगलो; आता त्याहून वाईट परिस्थिती! | पाहा दुष्काळाची भीषणता

७२ च्या दुष्काळात बरबडा-विचका खाऊन जगलो; आता त्याहून वाईट परिस्थिती! | पाहा दुष्काळाची भीषणता

“७२ च्या दुष्काळात बरबडा विचका खाऊन दिवस काढले. त्यावेळी उपाशी राहावं लागत नव्हतं. आमच्या गावात धर्मूला मुंड्या म्हणून एक माणूस हुता. त्याला दुष्काळात ६० पोती दानं झालेलं. त्यज काम केलं की न्या जा लेकर बाळ खाऊ द्या म्हणायचा पण आता माणसं गेली मया गेली काय नाय राह्यल धर्म बुडाला”. राईट अँगलचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांच्याशी बोलताना ज्ञानदेव लिंबा कांबळे यांनी ही खास आठवण झाली. त्यावेळी फक्त दुष्काळ होता. पण आता दुष्काळ आणि महागाई या अडकित्यात सुपारी अडकावी तसा शेतकरी अडकलाय. सत्ताधारी धर्माचे राज्य आले असे सांगत असले तरी धर्म बुडाला अशा शेतकऱ्यांच्या भावना आहेत… आज ७ वा Right Angle Marathi वर हा विशेष ग्राऊंड रिपोर्ट नक्की पाहा…

Team right angle news

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत