जनतेशी नाळ जपा, त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य द्या आणि विश्वासार्ह कामगिरीद्वारे शिवसेनेची ओळख अधिक मजबूत करा- उद्धव ठाकरे
मातोश्रीवरून अलिबाग–मुरुडच्या विकासाला नवी दिशा; उद्धव ठाकरे यांचे नगरसेवकांना मार्गदर्शन
मातोश्रीवरून अलिबाग–मुरुडच्या विकासाला नवी दिशा; उद्धव ठाकरे यांचे नगरसेवकांना मार्गदर्शन
आरफळ सिंचन योजनेच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी दीर्घ प्रतीक्षेचा अंत झाला आहे. आमदार रोहित पाटील यांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना २०२६ च्या अद्ययावत सरकारी दरानुसार भरघोस भूसंपादन मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पीएमआरडीए प्रशासनाला निर्देश पिंपरी । राईट अँगल “एकवेळ नदी सुशोभित केली नाही तरी चालेल; मात्र ती…
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्यावर होत असलेल्या टीकेला राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर दिले आहे. बापावर चौफेर शाब्दिक वार होत असताना , लेक आदितीने पलटवार केलाय.
पिंपरी । राईट अँगल पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) येथे अतिरिक्त महानगर आयुक्तपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी के. मंजुलक्ष्मी…
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजामध्ये मराठी भाषेचा शंभर टक्के वापर व्हावा, तसेच महापालिकेचा व्यवहार अधिक सोपा, सुटसुटीत आणि अर्थपूर्ण भाषेत व्हावा, या उद्देशाने एम.ए. मराठी उत्तीर्ण कर्मचाऱ्यांना दोन विशेष वेतनवाढ देण्याचा ठराव महापालिकेच्या विधी समितीच्या विशेष बैठकीत करण्यात आला आहे. हा ठराव अंतिम मंजुरीसाठी महापालिका सभेसमोर ठेवण्यात येणार आहे.
पिंपरी ! प्रदीप लोखंडे पिंपरी-चिंचवड शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पुन्हा एकदा संघटन मजबूत करण्यासाठी पाऊले टाकली असून पदाधिकाऱ्यांमध्ये…
हिमंता बिस्वा सरमा यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध पुणे । राईट अँगल भारतीय जनता पक्षाचे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी…
दिघी पोलिसांची कारवाई पिंपरी । राईट अँगल च-होली परिसरात पोलिसांनी कारवाई करत १९ वर्षीय तरुणाला ५४८ ग्रॅम गांज्यासह अटक केली…
पेठ क्र. १२ आणि ३०-३२ मधील गृहयोजनेची सोडत संपन्न; अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर!
लाभार्थ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू; मानवी हस्तक्षेपाशिवाय पारदर्शक प्रक्रिया; यशस्वी लाभार्थ्यांचे महानगर आयुक्तांकडून अभिनंदन