शिर्डीत रायगडचे पत्रकार धम्मशील सावंत नानक साई अवॉर्ड 2026 ने सन्मानित
साईबाबा शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, समाजसेविका तृप्ती देसाई, पंढरीनाथ बोकरे यांच्या हस्ते देण्यात आला पुरस्कार
साईबाबा शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, समाजसेविका तृप्ती देसाई, पंढरीनाथ बोकरे यांच्या हस्ते देण्यात आला पुरस्कार
तासगाव तालुक्यातील ताकारी आणि टेंभू उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
मार्च अखेर आला तरी उन्हाळी आवर्तन सुरू न झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
पाण्याअभावी ऊस व द्राक्ष शेती संकटात सापडली असून मोठ्या नुकसानाची भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर ३० मार्च रोजी संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
रत्नागिरी येथील पत्रकार दीपक भागवत यांच्यावर गंभीर हल्ला करण्यात आला. पोलिसांनी दखल घेत गुन्हा दाखल करून घेतला खरा पण सीसीटीव्हीमध्ये आरोपींचा चेहरा स्पष्ट दिसत असतानाही हल्लेखोर मात्र अद्यापही मोकाट आहेत. पोलिसांवर कोणाचा राजकीय दबाव आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पाटबंधारे विभागातील आर्थिक व्यवहारांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी मोठी कारवाई शुक्रवारी रत्नागिरीत उघडकीस आली. कपात करण्यात आलेली देयकाची रक्कम परत मिळवून देण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रत्नागिरी पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता आणि कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे सिंचन विभागासह शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सांगली जिल्ह्यात अवैध धंदे, अमली पदार्थांची खुलेआम विक्री आणि वाढती गुन्हेगारी यामुळे संपूर्ण जिल्हा गुन्हेगारांच्या ताब्यात गेल्याची भीती व्यक्त करत तासगाव-कवठेमहांकाळचे आमदार रोहित पाटील यांनी सांगली पोलिस प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
पिंपरी । प्रदीप लोखंडे पिंपरी-चिंचवड शहरात अवैध स्पा सेंटर, मसाज पार्लर आणि लॉजच्या आडून सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाविरोधात पोलीस आयुक्त विनय…
काही लोक विषारी नात्यात अडकलेले असतात, सतत त्रास सहन करत असतात. पण तरीही त्या व्यक्तीचं समर्थन करतात. काही वेळा ऑफिसमध्ये शोषण होतं, तरी कर्मचारी बॉसचं तासनतास कौतुक करत राहतो. कारण मन हळूहळू त्या परिस्थितीशी जुळवून घेतं आणि त्यालाच “नॉर्मल” मानायला लागतं.
नगरसेविका नंदिनी सिद्धार्थ धेंडे यांनी महापालिका अर्थसंकलपावर मंडळी भूमिका पुणे : राईट अँगल पुणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात शिक्षण आणि आरोग्य…
बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे केलेल्या खोदकामात उच्च दाब वाहिनी तुटल्याचा फटका पिंपरी । प्रदीप लोखंडे चिंचवड एक्स्टेन्शन परिसरातून रावेत, विकास नगर आणि…
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर थेट आघात करणारी संतापजनक घटना घडली असून, आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या दूरदर्शन प्रतिनिधी दीपक भागवत यांच्यावर पतसंस्थेच्या समर्थकांकडून बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, घटनेमुळे जिल्ह्यासह राज्यातील पत्रकार वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.