तासगावमध्ये भेसळखोरांची उडाली झोप; FDA कडून 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त, गुटखा किंग गायब
संकेत पाटील / तासगाव जप्त मुद्देमालात काय?सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या मुद्देमालात क्रीम, श्रीखंड, बासुंदी, खवा यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांचा मोठ्या…
