गलाई बांधवांच्या प्रश्नांसाठी आ. सुहास बाबरांचा पुढाकार । All Kerala Gold and Silver maratha Association कडून अभिनंदन ।

खानापूर–आटपाडी मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी गलाई बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांना विधानसभेत आवाज दिल्यानंतर त्यांच्या पुढाकाराचे कौतुक होत आहे. या पार्श्वभूमीवर All Kerala Gold and Silver Maratha Associationच्या पदाधिकाऱ्यांनी विटा येथे भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. बैठकीत कारागीरांवरील चौकशी, कायदेशीर संरक्षण आणि मदत यंत्रणा उभारणीसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली.

Continue reading