Solapur- Pune National highway वरील सावळेश्वर टोल नाक्याची तोडफोड । परस्पर विरोधी गुन्हे दाखल
सोलापूर – पुणे राष्ट्रीय महामार्गावरील (Solapur- Pune National highway) सावळेश्वर टोल नाका (Savleshwar toll plaza) तोडफोड आणि मारहाण प्रकरणी गुन्हे दाखल झाले असून संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
