Stockholm Syndrome म्हणजे काय? । विषारी नात्यात अडकलेल्या मनाचा धक्कादायक मानसिक खेळ
काही लोक विषारी नात्यात अडकलेले असतात, सतत त्रास सहन करत असतात. पण तरीही त्या व्यक्तीचं समर्थन करतात. काही वेळा ऑफिसमध्ये शोषण होतं, तरी कर्मचारी बॉसचं तासनतास कौतुक करत राहतो. कारण मन हळूहळू त्या परिस्थितीशी जुळवून घेतं आणि त्यालाच “नॉर्मल” मानायला लागतं.
