Sangli Breaking | तासगावात 70 कामगारांना मंजुरी, विकासाला वेग | Latest Maharashtra News |

तासगाव तालुक्यातील बांधकाम कामगारांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, प्रलंबित प्रस्तावांच्या निवारणाला अखेर गती मिळाली आहे. आमदार रोहित आर. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत तब्बल 70 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.

Continue reading

हिंजवडी फेज-२ मध्ये केबल दुरुस्तीमुळे वाहतुकीत अडथळे

विप्रो सर्कल ते एमआयडीसी सर्कलदरम्यान वाहनचालकांनी पर्यायी मार्ग वापरा ; परिमंडळ दोनचे पोलीस उपआयुक्त विशाल गायकवाड यांचे आवाहन  पिंपरी । राईट अँगल  हिंजवडी…

Continue reading

Konkan Hapus News | खराब हवामानामुळे आंबा उत्पादनात मोठी घट । वाचा आंबा उत्पादक शेतकऱ्याची व्यथा ।

कोकणातील Hapus Mango आंबा यंदा मोठ्या संकटात सापडला आहे. प्रतिकूल हवामान, धुक्याचे वाढते प्रमाण आणि बदलत्या वातावरणाचा थेट परिणाम उत्पादनावर झाला असून अपेक्षित उत्पन्नाऐवजी केवळ १५ ते २० टक्केच आंबा तयार झाला आहे. वाढता उत्पादन खर्च आणि घटलेली गुणवत्ता यामुळे आंबा बागायतदार शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी ग्राहकांना अधिकाधिक आंबे खरेदी करून पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. (Konkan Mango Crisis, Mango Production Decline, Maharashtra Mango News) आंबा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा समोर आणणारा राईट अँगलचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा हा रिपोर्ट नक्की वाचा…

Continue reading

शहरातील सर्व रिक्षा स्टँड ‘आदर्श समाजसेवा केंद्र’ बनावेत : डॉ. बाबा कांबळे

भोसरी येथील यशवंतनगर चौकात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा स्टँड’चे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या प्रसंगी महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष व कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांनी शहरातील सर्व रिक्षा स्टँड हे ‘आदर्श समाजसेवा केंद्र’ बनावेत, असे आवाहन केले.

Continue reading