ॲट्रॉसिटी ॲक्टच्या खटल्यांसाठी राज्यात ५ अनन्य विशेष न्यायालये

मुंबई : अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अर्थात ॲट्रॉसिटी ॲक्टअंतर्गत दाखल प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी महाराष्ट्रात पाच अनन्य विशेष न्यायालये (Exclusive Special Courts) स्थापन करण्याचा शासन निर्णय राज्याच्या विधी व न्याय विभागाने ६ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केला आहे. अहमदनगर (अहिल्यानगर), परभणी, सोलापूर, नांदेड आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक विशेष न्यायालय स्थापन करण्यात येणार आहे.

Continue reading

आदिवासी दिनाच्या दुसऱ्याच दिवशी गडचिरोली हादरले; जपतलाई आश्रमशाळेत ३ विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू

आदिवासी दिनाच्या दुसऱ्याच दिवशी गडचिरोली जिल्ह्यातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंश झाल्याने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Continue reading