तासगाव तालुक्याला वळीवाने झोडपले; शेतकरी सुखावला, उकाड्यापासून दिलासा.

यंदा उन्हाळी पाऊस अत्यंत कमी झाल्याने चिंतेत असलेल्या सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यासाठी रविवारचा दिवस दिलासादायक ठरला. दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होऊन तालुक्यात सर्वदूर वळीवाच्या जोरदार सरी कोसळल्या.

Continue reading

अजित दादांच्या अपघाताची चर्चा अचानक शांत का झाली? चाकणकर, झिरवळ प्रकरण थंड का? जाणून घ्या षडयंत्र ।

अजित दादांचा अपघात, रुपाली चाकणकर आणि नरहरी झिरवळ यांच्याभोवती निर्माण झालेली चर्चा अचानक शांत का झाली? जाणून घ्या यामागे काय आहे षडयंत्र

Continue reading