रावेत परिसरात दोन दिवस वीज पुरवठा विस्कळीत
बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे केलेल्या खोदकामात उच्च दाब वाहिनी तुटल्याचा फटका पिंपरी । प्रदीप लोखंडे चिंचवड एक्स्टेन्शन परिसरातून रावेत, विकास नगर आणि…
बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे केलेल्या खोदकामात उच्च दाब वाहिनी तुटल्याचा फटका पिंपरी । प्रदीप लोखंडे चिंचवड एक्स्टेन्शन परिसरातून रावेत, विकास नगर आणि…
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर थेट आघात करणारी संतापजनक घटना घडली असून, आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या दूरदर्शन प्रतिनिधी दीपक भागवत यांच्यावर पतसंस्थेच्या समर्थकांकडून बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, घटनेमुळे जिल्ह्यासह राज्यातील पत्रकार वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात काल रात्री उशिरा तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. रोहित पाटील यांनी सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात वाढत चाललेल्या अमली पदार्थांच्या विळख्यावर अर्धा तास चर्चा करत ठोस मुद्दा उपस्थित केला.
आजही कुपोषण बालमृत्यू माता मृत्यू आणि अनेक मूलभूत गरजांसाठी झटणाऱ्या जव्हार मोखाड्यातील नागरिकांचा किंवा या तालुक्यांचे तुमच्या चौथ्या मुंबईत आमचे प्रश्न कुठे आहेत असा खडा सवाल आदिवासी बांधवांकडून विचारला जाऊ लागला आहे.यामुळे मुळात विकासाचा आलेख उंचावला जात असताना तो नक्कीच सर्वसमावेशक असलायला हवा अन्यथा जव्हार मोखावासीयांच्या पदरी असलेलं दारिद्र्य मूलभूत प्रश्नांशी झगडताना सोसाव्या लागणाऱ्या मरणयातना यामुळे
पुन्हा एकदा गरीब श्रीमंती जशी दरी वाढत जाते तशी विकास आणि भकास असे दोन चित्र एकाच जिल्ह्यात निर्माण होण्याची भीती यामुळे उपस्थित होत आहे.
सोलापूर – पुणे राष्ट्रीय महामार्गावरील (Solapur- Pune National highway) सावळेश्वर टोल नाका (Savleshwar toll plaza) तोडफोड आणि मारहाण प्रकरणी गुन्हे दाखल झाले असून संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पिंपरी । राईट अँगल पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीच्या सभेआधी सभापतींच्या कार्यालयात सुरू असलेल्या प्री-मीटिंगमध्ये आज बुधवारी (ता. २५) जोरदार खडाजंगी…
मुंबई : शालेय अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा (Maratha Empire) विस्तार दर्शवणारा नकाशा वगळण्यात आल्याच्या मुद्द्यावर थेट केंद्र सरकारकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील सोनसळ (Sonsal) येथील ॲड. विश्राम अशोक कदम यांनी एनसीईआरटी (NCERT) तसेच शिक्षण मंत्रालयाकडे ही तक्रार दाखल केली असून संबंधित निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.
डब्ल्यूटीई’’ उद्योग समूहाकडून तालसवाडा येथील जिल्हा परिषद शाळेला साहित्याचे वाटप पिंपरी । राईट अँगल ‘हुतात्मा दिना’च्या निमित्ताने भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर क्रांतिकारक भगतसिंग,…
७ जण ताब्यात, रोख रक्कम जप्त ; चिंचवड पोलिसांची कारवाई पिंपरी । राईट अँगल पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड परिसरात पोलिसांनी जुगार अड्ड्यावर…
सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूलसाठी महापालिका प्रशासनाकडून वर्ग खोल्याची सुविधा पिंपरी | राईट अँगल मोशी येथे शिवाजीवाडी- डुडुळगाव परिसरातील सावित्रीबाई फुले…