आरफळ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा!

आरफळ सिंचन योजनेच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी दीर्घ प्रतीक्षेचा अंत झाला आहे. आमदार रोहित पाटील यांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना २०२६ च्या अद्ययावत सरकारी दरानुसार भरघोस भूसंपादन मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Continue reading

नदी सुशोभीकरणाचा नको दिखावा ; प्रदूषणमुक्तीवरच हवा भर

 पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पीएमआरडीए प्रशासनाला निर्देश पिंपरी । राईट अँगल  “एकवेळ नदी सुशोभित केली नाही तरी चालेल; मात्र ती…

Continue reading

पीएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी स्वीकारला पदभार

पिंपरी । राईट अँगल  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) येथे अतिरिक्त महानगर आयुक्तपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी के. मंजुलक्ष्मी…

Continue reading

*एमए मराठी उत्तीर्ण कर्मचाऱ्यांना मिळणार दोन विशेष वेतनवाढ

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजामध्ये मराठी भाषेचा शंभर टक्के वापर व्हावा, तसेच महापालिकेचा व्यवहार अधिक सोपा, सुटसुटीत आणि अर्थपूर्ण भाषेत व्हावा, या उद्देशाने एम.ए. मराठी उत्तीर्ण कर्मचाऱ्यांना दोन विशेष वेतनवाढ देण्याचा ठराव महापालिकेच्या विधी समितीच्या विशेष बैठकीत करण्यात आला आहे. हा ठराव अंतिम मंजुरीसाठी महापालिका सभेसमोर ठेवण्यात येणार आहे.

Continue reading

स्वारगेट येथे युवक काँग्रेसचे उग्र आंदोलन

हिमंता बिस्वा सरमा यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध पुणे । राईट अँगल  भारतीय जनता पक्षाचे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी…

Continue reading

च-होलीत ५४८ ग्रॅम गांज्यासह तरुण अटक

 दिघी पोलिसांची कारवाई  पिंपरी । राईट अँगल  च-होली परिसरात पोलिसांनी कारवाई करत १९ वर्षीय तरुणाला ५४८ ग्रॅम गांज्यासह अटक केली…

Continue reading

‘पीएमआरडीए’ची घरांची लॉटरी; १०२९ कुटुंबांचे ‘स्वप्न’ साकार!

पेठ क्र. १२ आणि ३०-३२ मधील गृहयोजनेची सोडत संपन्न; अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर!

लाभार्थ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू; मानवी हस्तक्षेपाशिवाय पारदर्शक प्रक्रिया; यशस्वी लाभार्थ्यांचे महानगर आयुक्तांकडून अभिनंदन

Continue reading

मान्यवरांचा सन्मान म्हणजे समाजाभिमुख कार्याची पावतीच : खासदार श्रीरंग बारणे

फेस ऑफ इन्स्पिरेशन’ पुरस्काराचे दिमाखात वितरण प्रेक्षकांनी अनुभवला उद्योजक भरत गीते यांच्या यशोगाथेचा प्रवास पिंपरी ! राईट अँगल  शून्यातून विश्व…

Continue reading

हिंजवडीत बांधकाम व्यावसायिकाला साडे पाच लाखाला गंडा 

पिंपरी । प्रदीप लोखंडे  हिंजवडी परिसरात कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने ५ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात…

Continue reading

यवत–राहू मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा

 पीएमआरडीए आणि महारेलमध्ये सकारात्मक निर्णय लवकरच सामंजस्य करार पिंपरी  । प्रदीप लोखंडे  यवत–राहू (राज्य मार्ग ११९) दरम्यान प्रस्तावित रेल्वे उड्डाणपूल (आरओबी)…

Continue reading