विरोधकांनी आरक्षणास विरोध करून महिलांचा अवमान केला : नगरसेविका शैलजा मोरे
महिला आरक्षणाच्या समर्थनार्थ माजी उपमहापौर शैलजा मोरे सभागृहात आक्रमक पिंपरी । राईट अँगल नारीशक्ती वंदन अधिनियम (महिला आरक्षण विधेयक) हा…
महिला आरक्षणाच्या समर्थनार्थ माजी उपमहापौर शैलजा मोरे सभागृहात आक्रमक पिंपरी । राईट अँगल नारीशक्ती वंदन अधिनियम (महिला आरक्षण विधेयक) हा…
तासगाव तालुक्यातील बांधकाम कामगारांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, प्रलंबित प्रस्तावांच्या निवारणाला अखेर गती मिळाली आहे. आमदार रोहित आर. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत तब्बल 70 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
विप्रो सर्कल ते एमआयडीसी सर्कलदरम्यान वाहनचालकांनी पर्यायी मार्ग वापरा ; परिमंडळ दोनचे पोलीस उपआयुक्त विशाल गायकवाड यांचे आवाहन पिंपरी । राईट अँगल हिंजवडी…
कोकणातील Hapus Mango आंबा यंदा मोठ्या संकटात सापडला आहे. प्रतिकूल हवामान, धुक्याचे वाढते प्रमाण आणि बदलत्या वातावरणाचा थेट परिणाम उत्पादनावर झाला असून अपेक्षित उत्पन्नाऐवजी केवळ १५ ते २० टक्केच आंबा तयार झाला आहे. वाढता उत्पादन खर्च आणि घटलेली गुणवत्ता यामुळे आंबा बागायतदार शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी ग्राहकांना अधिकाधिक आंबे खरेदी करून पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. (Konkan Mango Crisis, Mango Production Decline, Maharashtra Mango News) आंबा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा समोर आणणारा राईट अँगलचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा हा रिपोर्ट नक्की वाचा…
भोसरी येथील यशवंतनगर चौकात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा स्टँड’चे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या प्रसंगी महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष व कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांनी शहरातील सर्व रिक्षा स्टँड हे ‘आदर्श समाजसेवा केंद्र’ बनावेत, असे आवाहन केले.
तन्वी कोलते ठरली बिग बॉस विजेती! तिच्या प्रवासाबद्दल, ग्रँड फिनाले आणि सोशल मीडिया रिअॅक्शनबद्दल सविस्तर वाचा.
शहराच्या विकासासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पालिकेच्या सभांचा आता ‘रेकॉर्ड ब्रेकिंग’ ट्रेंड सुरू झाला असल्याचे चित्र तासगावात पाहायला मिळत आहे. यावेळी विद्यमान सत्ताधाऱ्यांनी तर माजी नगरसेवकांचाही विक्रम मोडत, अवघ्या एक मिनिटात सभा गुंडाळून नवा ‘रेकॉर्ड’ आपल्या नावावर केला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील झपाट्याने होणारे नागरीकरण आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता महावितरणच्या सध्याच्या यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. ग्राहकांच्या तक्रारींचे वेळेत निवारण करण्यासाठी देहूरोड शाखा कार्यालयाचे विभाजन करून रावेत येथे स्वतंत्र कार्यालय करावे, तसेच काळेवाडी, हिंजवडी आणि बिजलीनगर या मोठ्या विभागांमधील कार्यालयांचेही तात्काळ विभाजन करावे, अशी आग्रही मागणी चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी केली.दरम्यान ताथवडे येथील ‘यशदा’ प्रकल्पासाठीची जागा ताब्यात घेऊन तिथे अतिउच्च दाब सब-स्टेशनचे काम तातडीने सुरू करण्याबाबत देखील सूचनादेखील आमदार जगताप यांनी केल्या आहेत.
पुरेसा पाणीपुरवठा, सोलर यंत्रणेची सुविधा, स्मशानभूमी दुरुस्ती यासह गावातील विविध प्रलंबित कामांची लवकरच पाहणी करून अत्यावश्यक कामांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन कामेरी येथील जिल्हा परिषद सदस्य जयराज पाटील यांनी दिले.
मातोश्रीवरून अलिबाग–मुरुडच्या विकासाला नवी दिशा; उद्धव ठाकरे यांचे नगरसेवकांना मार्गदर्शन