News Update

स्वच्छ तासगाव, सुंदर तासगाव म्हणणाऱ्या पाटीखालीच गेले 3 दिवस महिलांचे स्वच्छतागृह कुलूपबंद!

17 Sep 2026 1:49 PM

एकीकडे शासन स्वच्छ भारत, स्वच्छ तासगाव, सुंदर तासगाव म्हणून कोट्यवधींच्या जाहिराती करते, दुसरीकडे त्याच तासगावच्या मध्यवर्ती बसस्थानकावरील महिलांचे स्वच्छतागृह गेले…

स्वच्छ तासगाव, सुंदर तासगाव म्हणणाऱ्या पाटीखालीच गेले 3 दिवस महिलांचे स्वच्छतागृह कुलूपबंद!

२४७ वर्षांची परंपरा कायम! तासगावच्या ऐतिहासिक गणपती मंदिरात उद्यापासून पाच दिवस भाद्रपद मासोत्सवाला सुरुवात

12 Sep 2026 2:52 AM

मराठा साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या तासगावच्या ऐतिहासिक श्रीगणपती मंदिरात यंदाचा भाद्रपद मासोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा होणार आहे. उद्या शनिवार,…

२४७ वर्षांची परंपरा कायम! तासगावच्या ऐतिहासिक गणपती मंदिरात उद्यापासून पाच दिवस भाद्रपद मासोत्सवाला सुरुवात

‘अटल आनंदवन’ उपक्रमातून हरित महाराष्ट्राला हातभार; आरोग्य केंद्राच्या लोकसहभागातून उभारलेल्या सुविधांचा सत्कार

10 Sep 2026 1:55 PM

तासगाव तालुक्यातील बोरगाव येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर परिसरात आरोग्य विभाग व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘हरित महाराष्ट्र अभियान’ अंतर्गत ‘अटल…

‘अटल आनंदवन’ उपक्रमातून हरित महाराष्ट्राला हातभार; आरोग्य केंद्राच्या लोकसहभागातून उभारलेल्या सुविधांचा सत्कार

पाण्याचा अपव्यय केल्यास 1000 रुपयांचा दंड, थेट कनेक्शन तोडणार; तासगाव नगरपरिषदेचा कडक निर्णय

7 Sep 2026 3:12 PM

तासगाव शहरात पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांची आता खैर नाही. पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नळधारकांवर तासगाव नगरपरिषदेने कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. अपव्यय…

पाण्याचा अपव्यय केल्यास 1000 रुपयांचा दंड, थेट कनेक्शन तोडणार; तासगाव नगरपरिषदेचा कडक निर्णय

तासगावात आर.ओ. वॉटर असोसिएशनचे मार्गदर्शन शिबिर उत्साहात

7 Sep 2026 11:03 AM

आर.ओ. वॉटर असोसिएशन, तासगाव तालुक्याच्या वतीने आर.ओ. उद्योगातील व्यावसायिकांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर उत्साहात संपन्न झाले.

तासगावात आर.ओ. वॉटर असोसिएशनचे मार्गदर्शन शिबिर उत्साहात

एक आशा, एक कॉल आणि दोन जीवांची सुटका; तासगाव मधील हृदयस्पर्शी घटना.

6 Sep 2026 9:45 AM

आदिवासी समाजातील गरोदर माता घरीच प्रसूती करतात, अशी रूढी अजूनही काही भागांत दिसून येते. मात्र योग्य मार्गदर्शन आणि वेळेवर हस्तक्षेप…

एक आशा, एक कॉल आणि दोन जीवांची सुटका; तासगाव मधील हृदयस्पर्शी घटना.

डॉल्बी बंदीचा ‘चिंचणी पॅटर्न’: महाराष्ट्राने दखल घ्यायलाच हवी!

4 Sep 2026 8:09 AM

पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यामुळे गेल्या काही दिवसांपासून डॉल्बीचा मुद्दा पुन्हा तापला असला तरी, सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील चिंचणी…

डॉल्बी बंदीचा ‘चिंचणी पॅटर्न’: महाराष्ट्राने दखल घ्यायलाच हवी!

तासगाव येथे ३ सप्टेंबर १९४२ च्या ऐतिहासिक मोर्चाचा स्मृतीदिन उत्साहात साजरा

3 Sep 2026 11:57 AM

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद असलेल्या ३ सप्टेंबर १९४२ च्या तासगाव मोर्चाचा स्मृतीदिन आज तासगाव येथे अभिमानाने साजरा करण्यात आला.

तासगाव येथे ३ सप्टेंबर १९४२ च्या ऐतिहासिक मोर्चाचा स्मृतीदिन उत्साहात साजरा