रायगडच्या पत्रकारांसाठी ऐतिहासिक पाऊल; भव्य पत्रकार भवनाच्या मागणीला महसूलमंत्री बावनकुळे यांची तात्काळ मंजुरीची ग्वाही
रायगड जिल्ह्यात पत्रकार भवन उभारण्याच्या मागणीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सकारात्मक प्रतिसाद. राईट अँगल मराठीचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांच्या…
