तासगाव बायपासचा मार्ग मोकळा! ८५ कोटींचा निधी मंजूर; बाधित शेतकऱ्यांना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते धनादेश वाटप

तासगाव शहराच्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढणाऱ्या बहुप्रतिक्षित बायपास प्रकल्पाला (Tasgaon Bypass Project) आता खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे. या प्रकल्पासाठी भूमी संपादन प्रक्रिया पूर्णत्वाकडे असून, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते बाधित शेतकरी बांधवांना नुकसान भरपाईच्या धनादेशांचे वाटप करण्यात आले आहे.

Continue reading

नाणी गायब, दुकानदार हैराण! तासगावात चिल्लर संकट.

तासगाव शहरात सध्या चिल्लरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून, किरकोळ व्यवहार करणाऱ्या दुकानदारांसाठी ही मोठी डोकेदुखी ठरली आहे. एक, दोन आणि पाच रुपयांच्या नाण्यांसह १० व २० रुपयांच्या नोटांची कमतरता इतकी वाढली आहे की, दररोज सकाळी दुकान उघडताच सर्वप्रथम “चिल्लर कुठून आणायची?” हा प्रश्न दुकानदारांसमोर उभा ठाकतो.

Continue reading

नाणी गायब, दुकानदार हैराण! तासगावात चिल्लर संकट.

तासगाव शहरात सध्या चिल्लरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून, किरकोळ व्यवहार करणाऱ्या दुकानदारांसाठी ही मोठी डोकेदुखी ठरली आहे. एक, दोन आणि पाच रुपयांच्या नाण्यांसह १० व २० रुपयांच्या नोटांची कमतरता इतकी वाढली आहे की, दररोज सकाळी दुकान उघडताच सर्वप्रथम “चिल्लर कुठून आणायची?” हा प्रश्न दुकानदारांसमोर उभा ठाकतो.

Continue reading

अनधिकृत बांधकामे महानगरपालिकेने हटवली

पिंपरी चिंचवड शहरातील ड व ह क्षेत्रीय कार्यालयंतर्गत कारवाई  पिंपरी : राईट अँगल   पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम…

Continue reading

कचरा, रस्ते दुरवस्था, सुरक्षा उपाय योजनांचा अभाव 

अभय भोर यांनी उद्योजकांच्या समस्या मांडल्या; एमआयडीसी प्रश्नांवर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे तातडीच्या उपाययोजनांचे आश्वासन पिंपरी । राईट अँगल …

Continue reading

पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई; सायबर गुन्हेगार टोळीवर पहिल्यांदाच मकोका

शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने कोट्यवधींची फसवणूक; नऊ आरोपींवर कठोर कारवाई पिंपरी । प्रदीप लोखंडे  पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने सायबर गुन्ह्यांविरोधात मोठी…

Continue reading

विरोधकांनी आरक्षणास विरोध करून महिलांचा अवमान केला : नगरसेविका शैलजा मोरे

महिला आरक्षणाच्या समर्थनार्थ माजी उपमहापौर शैलजा मोरे सभागृहात आक्रमक पिंपरी । राईट अँगल  नारीशक्ती वंदन अधिनियम (महिला आरक्षण विधेयक) हा…

Continue reading

हिंजवडी फेज-२ मध्ये केबल दुरुस्तीमुळे वाहतुकीत अडथळे

विप्रो सर्कल ते एमआयडीसी सर्कलदरम्यान वाहनचालकांनी पर्यायी मार्ग वापरा ; परिमंडळ दोनचे पोलीस उपआयुक्त विशाल गायकवाड यांचे आवाहन  पिंपरी । राईट अँगल  हिंजवडी…

Continue reading

तासगावच्या विद्यमान नगरसेवकांनी मोडला माजी नगरसेवकांचा ‘रेकॉर्ड’!

शहराच्या विकासासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पालिकेच्या सभांचा आता ‘रेकॉर्ड ब्रेकिंग’ ट्रेंड सुरू झाला असल्याचे चित्र तासगावात पाहायला मिळत आहे. यावेळी विद्यमान सत्ताधाऱ्यांनी तर माजी नगरसेवकांचाही विक्रम मोडत, अवघ्या एक मिनिटात सभा गुंडाळून नवा ‘रेकॉर्ड’ आपल्या नावावर केला आहे.

Continue reading

रावेत, काळेवाडी, बिजलीनगरसह हिंजवडीमध्ये चार नवीन महावितरण कार्यालयांची निर्मिती : आमदार शंकर जगताप

पिंपरी चिंचवड  शहरातील झपाट्याने होणारे नागरीकरण आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता महावितरणच्या सध्याच्या यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. ग्राहकांच्या तक्रारींचे वेळेत निवारण करण्यासाठी देहूरोड शाखा कार्यालयाचे विभाजन करून रावेत येथे स्वतंत्र कार्यालय करावे, तसेच काळेवाडी, हिंजवडी आणि बिजलीनगर या मोठ्या विभागांमधील कार्यालयांचेही तात्काळ विभाजन करावे, अशी आग्रही मागणी चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी केली.दरम्यान ताथवडे येथील ‘यशदा’ प्रकल्पासाठीची जागा ताब्यात घेऊन तिथे अतिउच्च दाब सब-स्टेशनचे काम तातडीने सुरू करण्याबाबत देखील सूचनादेखील आमदार जगताप यांनी केल्या आहेत.

Continue reading